मी नियम आणि अटींशी सहमत आहे

मी नियम आणि अटींशी सहमत आहे

बाजार मूल्यापेक्षा कमी म्हणजे रु. ६०० प्रतितास इतक्या कमीतकमी दरात बॅकहो लोडर भाड्याने मिळवा*

*अटी व शर्ती लागु.

हॅलो मशीनविषयी

बॅकहो लोडर्सच्या मालकांकडून बॅकहो लोडर भाड्याने घेण्याकरीता इच्छुक असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी एक माध्यम म्हणून, २०१४ साली हॅलो मशीन हा उपक्रम सुरु करण्यात आला.

आमच्या असे लक्षात आले की मोठ्या जनसमुदायाला बॅकहो लोडर्स वापरण्याची गरज भासत आहे, परंतु त्यांना ह्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा हे कळत नाही, किंवा त्यांना योग्य अशा ऑफर्स प्राप्त होत नाहीत. अनेक पुरवठादारांकडून कोटेशन्स (दरपत्रक) मिळवणेही जिकीरीचे असते आणि म्हणून त्यांना जे काही उपलब्ध होईल त्यावर भागवावे लागते.

त्याचवेळी असे काही बॅकहो लोडर्सचे मालक आहेत जे त्यांच्या मशीन्सचा फारसा वापर करत नाहीत, किंवा जे त्यांच्या २० किमी अंतराच्या पलीकडील ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाहीत.

हॅलो मशीनद्वारे हि तफावत भरून काढण्याचे काम करण्यात येते. सध्याच्या घडीला हेलो मशीन हि विनामूल्य स्वरुपाची सेवा असून, बीएचएलच्या मालकांसाठी, आणि ज्यांना बॅकहो लोडर मशीन कामासाठी हवी आहे त्यांच्यासाठी एक मार्केट प्लेस बनण्यासाठी हॅलो मशीन हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये सुरु होत आहे